E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
शैक्षणिक
विद्यार्थ्यांच्या आर्थिक मदतीसाठी बँक ऑफ बडोदाची पीएम-विद्यालक्ष्मी योजना
Wrutuja pandharpure
28 Mar 2025
नवी दिल्ली
: गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी बँक ऑफ बडोदाने गुरुवारी पीएम-विद्यालक्ष्मी योजना जाहीर केली. देशातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी आर्थिक मदत मिळावी व आर्थिक अडचणींमुळे दर्जेदार उच्च शिक्षण घेण्यापासून कोणीही वंचित राहणार नाही यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.
विद्यार्थी पीएम-विद्यालक्ष्मी पोर्टलद्वारे बँक ऑफ बडोदाकडे योजनेअंतर्गत शैक्षणिक कर्जासाठी डिजिटल पद्धतीने अर्ज करू शकतात. देशभरातील विद्यार्थ्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी बँकेकडे ८ हजार ३०० पेक्षा जास्त शाखांव्यतिरिक्त १२ शैक्षणिक कर्ज मंजूरी कक्ष स्थापन केली आहेत.बँक ऑफ बडोदाचे कार्यकारी संचालक संजय मुदलियार म्हणाले, पीएम-विद्यालक्ष्मी योजना हा एक उत्कृष्ट उपक्रम आहे. जो पात्र विद्यार्थ्यांना आर्थिक मदत प्रदान करण्याचा प्रयत्न करतो आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण सर्वांसाठी उपलब्ध व्हावे यासाठी प्रयत्नशील आहे. बँक ऑफ बडोदा ही योजना थेट सुरू करणारी पहिली बँक असल्याचे मुदलियार यांनी सांगितले.
देशातील उच्च शिक्षण देणार्या सर्वोच्च ८६० शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश मिळवणारे विद्यार्थी या योजनेअंतर्गत शैक्षणिक कर्जासाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. योजनेअंतर्गत ७.५ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाला भारत सरकारकडून ७५ टक्के क्रेडिट गॅरंटी दिली जाणार असून यामुळे बँकांना व्याप्ती वाढवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल.
Related
Articles
‘घिबली’ आर्ट काय आहे?
03 Apr 2025
अनधिकृत फलकामुळे वडगावशेरी मतदारसंघाचे विद्रुपीकरण
01 Apr 2025
एक कोटी प्रवाशांचा पुणे विमानतळावरून प्रवास
04 Apr 2025
पुणे स्मार्ट सिटीच्या कामाचा लेखाजोखा जनतेसमोर मांडा
02 Apr 2025
शिरसोडीच्या ग्रामस्थांनी भराव्याचे काम बंद पाडले
03 Apr 2025
वडगावशेरीत पाण्याची प्रतिक्षाच

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
अर्थव्यवस्था हेलपाटण्याच्या मार्गावर
2
आरक्षणाचे राजकारण
3
उत्पादन क्षेत्राला ‘आधार’
4
नववर्षाचा सृष्टिसंकेत
5
बीडमध्ये प्रार्थनास्थळात स्फोट
6
‘गीता रहस्य’- शाश्वत तत्वज्ञानाची गंगोत्री